आई म्हणजे सुखाची चाहूल..
आई म्हणजे जगण्यातला सूर ..
आई असते श्वास ..भरवलेला तो एक एक घास
'' एक चिऊचा . एक काऊचा आणि एक माझ्या बाळाचा ''
असं म्हणत लहानाची मोठं करणारी, संस्कार घडवणारी .वात्सल्यसिंधू आई ,
'' आई असते जन्मदायी आभाळ मनाची पुण्याई ''
मातृदिनाच्या शुभेच्छा
- संकेत य पाटेकर
मातृदिन..आई म्हणजे