रविवार, १४ मे, २०२३

मातृदिन..आई म्हणजे

आई म्हणजे सुखाची चाहूल.. 

आई म्हणजे जगण्यातला सूर ..

आई असते श्वास ..भरवलेला  तो एक एक घास 

'' एक चिऊचा . एक काऊचा   आणि एक माझ्या बाळाचा ''

 असं म्हणत लहानाची मोठं करणारी, संस्कार घडवणारी .वात्सल्यसिंधू आई , 

'' आई असते जन्मदायी आभाळ मनाची पुण्याई ''

  मातृदिनाच्या शुभेच्छा 

 - संकेत य पाटेकर 


मातृदिन..आई म्हणजे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .