आयुष्य वेचताना .... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य वेचताना .... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

आयुष्य वेचताना ....

रोजच्या ह्या आयुष्यात खूप साऱ्या घटना घडतात. ज्याचा परिणाम आपल्या तना -मनाशी  कळत नकळतपणे होत राहतो. वा असतो. त्यातूनच आपण घडतो.  शिकतो . सावरतो . अन जगण्याला एक नवा बळ देतो. नव्या उत्साहित ध्येयनजरेने ...
अश्याच काही गोष्टी .... अनुभवलेलं काही क्षण , चारोळ्या किंव्हा शब्दरूपात तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न ...दृश्य स्वरूपात ...


आयुष्य वेचताना ....भाग- १ 
क्लीक करा  : 
आपल्या प्रतिक्रिया बहुमूल्य आहेत. 

https://www.youtube.com/watch?v=i9ZAkPKAu-k