रत्नागिरीतल्या, गणपतीपुळे पासून एखाद किलोमीटर वर मॅजिक गार्डन आहे. त्याच्या पुढे, अवघ्या काही पावलांवर "प्राचीन कोकण" हे संग्रहालय आहे .तिथे एक काळाची गुहा आहे, जी आपल्याला थेट 500 वर्षा पूर्वीच्या, कोकणी जीवनशैलीचं दर्शन घडवून आणते.
निसर्गाच्या सानिध्यात , तिथल्या गाईड सोबत असलेली, तासाभराची ही फेरी, तेंव्हाची ग्रामसंस्कृती ,खाद्य संस्कृती आणि तेंव्हा अस्तित्वात असलेली बारा बलुतेदारं पद्धत, ह्याची माहिती उलगडून देते. याचबरोबर आपल्या जन्म नक्षत्रानुसार असलेली, आराध्य वृक्षाची नक्षत्र बाग इथे पाहावायस मिळते. तिकीट : ५० रुपये - प्रति व्यक्ती फोटो व्हिडिओग्राफी - ५० रुपये Instagram | @patekar.sanletजीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...
-
सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...
-
तुझ्यावरच्या चारोळ्या ..... आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो... नवी ओळख असते नवं न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .