जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात.
ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो.
माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..!
- संकेत पाटेकर
गुरुवार, १७ मे, २०१२
मित्रहो, जीवनात यश मिळवायचं असेल तर प्रथम स्वताहाला शिस्तबद्ध होता आल पाहिजे. स्वतःच स्वताहाला नियम बद्ध केले पाहिजे. नियमाचे साखळदंड आपल्याभोवती गुंडाळता आले पाहिजे तरच ते यश आपल्याला गाठता येईल. नाहीतर आहेच त्या जागेवर फिरत राहायला लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .