काश इतरांच दुख, वेदना - विवंचना ...आपल्याकडे मागून घेता आल्या असत्या तर .........
आपल्या प्रिय व्यक्तींचं दुख: आपण स्वताहाकडे घेतल असतं .......तर .तिला आपण नेहमीच आनंदित - हसत -खेळत पाहिलं असत.... मग ते दुख कितीही तीव्र हि का असेनात आपण आनदाने सहन केल असत.
- संकेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .