जगावं कसं हे ह्या 'निसर्गाकडून'
शिकावं. काही न मागता भरभरून देणे हि त्याची खासियत ..
आनंदाची व्याख्या शिकावी हि त्याच्याकडूनच . त्याच्यासारखं 'मित्र' होतां आलं तर 'ग्रेटच' म्हणा , कारण एकमेव असा हा मित्र आहे .
आनंदाची व्याख्या शिकावी हि त्याच्याकडूनच . त्याच्यासारखं 'मित्र' होतां आलं तर 'ग्रेटच' म्हणा , कारण एकमेव असा हा मित्र आहे .
ज्याच्या सहवासात
दुखाचा भला मोठा डोंगर हि क्षणार्थात कोसळून पडतो .
अन चैतन्याचा नवा स्वर अवतीभोवती सतत गुंजत राहतो.
- संकेत य पाटेकर
अन चैतन्याचा नवा स्वर अवतीभोवती सतत गुंजत राहतो.
- संकेत य पाटेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .