रोजच्या ह्या आयुष्यात खूप
साऱ्या घटना घडतात. ज्याचा परिणाम आपल्या तना -मनाशी कळत नकळतपणे होत राहतो.
वा असतो. त्यातूनच आपण घडतो. शिकतो . सावरतो . अन जगण्याला एक नवा बळ देतो.
नव्या उत्साहित ध्येयनजरेने ...
अश्याच काही गोष्टी .... अनुभवलेलं काही क्षण , चारोळ्या किंव्हा
शब्दरूपात तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न ...दृश्य स्वरूपात ...
https://www.youtube.com/watch?v=i9ZAkPKAu-k
आयुष्य वेचताना ....भाग- १
क्लीक करा :
आपल्या प्रतिक्रिया बहुमूल्य आहेत.
क्लीक करा :
आपल्या प्रतिक्रिया बहुमूल्य आहेत.
https://www.youtube.com/watch?v=i9ZAkPKAu-k
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .