प्रति - १
प्रति - २
|
प्रति - ३
कधी कधी वाटतं ह्या बहरलेल्या , कधी निष्पर्ण झालेल्या
, स्वतःतलं सर्वस्व वाहून देणाऱ्या , केवळ देणं जाणणाऱ्या , ह्या झाडांसारखं, आपल्याला
हि निःस्वार्थाने जगता येईल का ? क्षणा क्षणातले एक एक घाव जिरवून , ते हळूच थोपवून
, आनंदाचे तुषार फुलवणं, खरंच जमेल का ?
ते हि दुसऱ्यांच्या चेहऱ्याशी , अंतरात्म्याशी ..स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव हि न होंऊ देता. सर्वस्वाचं दान करत ?
उत्तर येतं नाहीच . नाही जगता येणार , कारण स्वार्थाचा इवलासा का होईना अंश आपल्यात कुठे कुठे दडलेला असतोच नाही का ? तो उफाळून वर येतोच, त्याला हवं तेंव्हा , हवं त्या वेळी .
हो ना ?
वाटतं तितकं सहज सोपं नाही रे हे, जखमांचे गहिरे घाव झेलुन हसऱ्या आनंदी क्षणाचे , मुक्त वाटप करणं आणि क्षण क्षण जगणं. संयमाची कठोर परीक्षा असते ती, तेवढी आपली क्षमता नाही . पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्या लेव्हल पर्यंत नाही . पण निदान , काही क्षण..स्वतःचा अहंकार बाजूला सारून , दुसऱ्याचं आनंद होता येईलच ना ....
मला तो आनंद होऊन जगायचं आहे . बस्स ...
- संकेत १०.०२.२०१७

प्रति - ४
हसता स्वतःशीच ऐसा , मी भावबंध जागतो ..
जागतो मनातल्या त्या संवेदना मी जागतो ...
- संकेत ०७.०२.२०१७
जागतो मनातल्या त्या संवेदना मी जागतो ...
- संकेत ०७.०२.२०१७
प्रति - ५
पानातही फुलते नक्षी सौन्दर्याची....
जशी हृदयातं आर्त प्रेमाची ...
- संकेत
- संकेत
प्रति - ६
एकटा मी ..एकटा हा असा ...
प्रति - ७
सांजसंध्या उमलते तेंव्हा...
प्रति - ८
दिवस ढळूनी जातो
हाती 'बाकी' ठेवूनं काही...
उद्या पुन्हा उजळीतो नव्याने
नवं 'अधिक' घेऊनं काही ..
- संकेत
हाती 'बाकी' ठेवूनं काही...
उद्या पुन्हा उजळीतो नव्याने
नवं 'अधिक' घेऊनं काही ..
- संकेत
प्रति - ९
आयुष्य वेचताना
...
प्रति - १०
क्षितिज भरारी..
प्रति - ११
सौन्दर्य तेज..
प्रति - १२
काय बघतोयस असा ? असं तर
नसेल ना सांगायचं ?
प्रति - १३
मी लिहावं तुने ते वाचावं
शब्द मोत्यानं आभाळ हि हसावं
- संकेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .