तुझ्यावरच्या चारोळ्या .....
आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो...नवी ओळख असते नवं नातं गुंफलेलं असतं.....
- संकेत
भावनांचा अधीर खेळ हा शब्दात कैसे मांडणे
आठवणीच्या सरींमध्ये
पुरता मी भिजून जातो
अन ' प्रेमाचा ताप '
स्वतःच ओढावून घेतो.....
- संकेत ~ ~ ~ ~ ~ मनं आतुर आतुर
क्रमश : पुढील चारोळ्या लवकरचं ......
धन्यवाद...!
संकेत पाटेकर
आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो...नवी ओळख असते नवं नातं गुंफलेलं असतं.....
अन अश्यात
काही शब्द काही ओळी नकळतओठाशी येतात ...
सोनसळी आठवणी
लागे बोलाया चालाया
दिन गुलाब गुलाब
प्रीत लागली फुलाया !
- संकेत
लागे बोलाया चालाया
दिन गुलाब गुलाब
प्रीत लागली फुलाया !
- संकेत
कधी चारोळी रुपात तर
कधी ...कवितेच्या स्वर सागरातून ....
तिच्या हसऱ्या नजरेशी
...अन भावगंध चेहऱ्याशी अन मनाशी गोड संवाद साधत .....
अश्याच काही चारोळ्या
.......प्रेमातल्या अन वियोगातल्या ....
प्रेम
म्हणजे दोन श्वासातलं अंतर एक होणं. समरस होतं जाणं. दुधात साखर मिसळून
जावी तशी...पूर्णतः समर्पण ...
जावी तशी...पूर्णतः समर्पण ...
काही नाती हि नकळत
जुळली जातात...
प्रेमाच्या बंधनात अलगद
जखडली जातात ...
- संकेत ~ ~ ~ ~ ~ सहज एखादी मैत्री जुळते
जुळली जातात...
प्रेमाच्या बंधनात अलगद
जखडली जातात ...
- संकेत ~ ~ ~ ~ ~ सहज एखादी मैत्री जुळते
मैत्रीतून नवी ओळख घडते .......
-संकेत
प्रेमात माझ्या, हृदयी स्नेह बंध
डोळ्यात तरळते, तुझेच प्रतिबिंब
- संकेत ~ ~ ~ ~ ~ प्रेम म्हणजे काय ?
डोळ्यात तरळते, तुझेच प्रतिबिंब
- संकेत ~ ~ ~ ~ ~ प्रेम म्हणजे काय ?
मी अन तू
माझ्या मनातली तू
तुझ्या मनातला मी , हे ना ?
-संकेत
एकटक तुझ्या नजरेशी
छेडत असतो वारंवार
अन त्या नजरेतुनीच मिळवत
अन त्या नजरेतुनीच मिळवत
जातो , प्रेमाचे हे शब्दसार ...
- संकेत ~ ~ ~ ~ ~
- संकेत ~ ~ ~ ~ ~
संवाद हा
नात्यातला एक महत्वाचा दुवा ... तो असतो म्हणून तर नात्यात गोडवा असतो.
आणि अश्या संवादातूनच असे नट खट प्रश्न पडतात . ...
ती म्हणते
अगदी लाडीने,
का नाही तू राग व्यक्त करतं
मी म्हणतो तितक्याच प्रेमओढीने
का नाही तू प्रेम व्यक्त करतं...
- संकेत
~ ~ ~ ~ ~
तुझं माझ्यावर प्रेम किती ?
हे शब्दात कसे मांडावे
अमर्याद ह्या शब्दाला , सांग
प्रेमाने कसे भागावे ?
- संकेत
अमर्याद ह्या शब्दाला , सांग
प्रेमाने कसे भागावे ?
- संकेत
~ ~ ~ ~ ~
आज तिनेही तिच्या देवाकडे
एक 'मागणे' मागितले असेल
कर जोडूनी मनोभावे 'मला' च वरिले असेल.
कर जोडूनी मनोभावे 'मला' च वरिले असेल.
हरतालका विशेष .. – संकेत
तिचं एक स्वप्नं आहे
तिला 'तो' मिळावा , आयुष्यभरासाठी...
त्याची हि एक इच्छा आहे
तिनं एकदा 'भेटावं' ते स्वप्नं साकारन्यासाठी...
त्याची हि एक इच्छा आहे
तिनं एकदा 'भेटावं' ते स्वप्नं साकारन्यासाठी...
- संकु
माणूस प्रेमात पडला कि
त्याला स्वतःचे आत्मभान हि उरत नाही. भास आभास ..ह्यांनी
त्याच मन त्या व्यक्तीच्या मनाभोवती सतत घिरट्या घेतं राहतं.
मग
अश्या काही ओळी आपुसकच ओठी येतात........
तुझाच चेहरा
तुझाच भास
का रे हि सारखी आस?
तुझेच शब्द
तुझाच आवाज
का रे सारखी तुझी ही साद?
तुझाच आवाज
का रे सारखी तुझी ही साद?
तुझेच प्रश्न
तुझेच उत्तर
का रे प्रश्नौत्तराचा हा तास?
सांग....? - संकेत ~ ~ ~ ~ ~ तुझ्या सारखी तूच सखे
तुझेच उत्तर
का रे प्रश्नौत्तराचा हा तास?
सांग....? - संकेत ~ ~ ~ ~ ~ तुझ्या सारखी तूच सखे
तुझ्यविना ना कुणी दिसे
तुझ्यावाचून काही सुचे
तूच असे रे ध्यानी - मनी
तूच रे सखी साजनी...
- संकेत
तिचा Whatsaap वरील डीपी मी रोज वेडावून पाहतो...
अन नजरेतल्या 'स्वराला'
तिच्या, हृदय संगीत माझं देतो ...
- संकेत
मी आधीच वेडा होतो , तिने आणिक वेडे केले .... प्रेमाच्या सुखद सरितं माझे 'मी' पण सारे गेले
- संकेत
झालेला संवाद पुन्हा वाचताना
मन पुन्हा त्या आठवणीत रमतं
हळूच गहिऱ्या हास्यखळी सोबत
ते पुन्हा त्या क्षणात मिसळतं
- संकेत ~ ~ ~ ~ ~ मी आत्मभान विसरे तुला पाहताना …
तू बोले मनातले मला जाणताना …हळूच गहिऱ्या हास्यखळी सोबत
ते पुन्हा त्या क्षणात मिसळतं
- संकेत ~ ~ ~ ~ ~ मी आत्मभान विसरे तुला पाहताना …
प्रेयसीचा
नकटा राग म्हणजे ... तिचा विजयच जणू ....प्रश्नोत्तराच्या ह्या तासापुढे , आपल्याला शरणागती हि पत्करावीच लागते...... त्यातच आनंद असतो.
प्रश्न उत्तरांच्या खेळीमध्ये
एक नशा आहे...
प्रेयसीचं .. रुसणं देखीलं वेड लावून जातं म्हणा ..........
काय बोलू कसं बोलू
प्रश्न उत्तरांच्या खेळीमध्ये
तुझंच नेहमी जिंकनं असतं
मी हारत जातो एकपरीनं...
तुझं 'हसनं' तेवढं सुखावत राहतं...
- संकेत ~ ~ ~ ~ ~ तुझ्या रागावण्यात
हि मी हारत जातो एकपरीनं...
तुझं 'हसनं' तेवढं सुखावत
एक नशा आहे...
अजूनही धुंद करते आहे.....
शब्दांची ती चाल
शब्दांची ती चाल
अजूनही ताल
धरते आहे......
- संकेत प्रेयसीचं .. रुसणं देखीलं वेड लावून जातं म्हणा ..........
काय बोलू कसं बोलू
सखे अगं सांग मला ...
तुझ रूसणं पुन्हा हसणं
वेड लावी रे ह्या मना ....
तुझ रूसणं पुन्हा हसणं
वेड लावी रे ह्या मना ....
- संकेत ~ ~ ~ ~ ~
मी आधीच वेडा होतो ... तिने आणिक वेडे केले ....
प्रेमाच्या सुखद सरितं ... माझे 'मी' पण सारे गेले ... - संकेत
प्रेमाची
सुरवात तर होते ...एकमेकांविषयी जिव्हाळा, काळजी असते मनामध्ये ....
पण एकमेकांविषयी
असलेल प्रेम काही वेळा व्यक्त व्हायचंच राहून जातं. मग तेंव्हा अशा वेळी सुचतात.
दिरंगाई नको
आता ,
हो कि नाही सांगून टाक
मनी दडल्या स्वप्नांना
बेधुंद होवून रंगवून टाक .
- संकेत ~ ~ ~ ~ ~ मला अजूनही
प्रश्न पडलाय
मनी दडल्या स्वप्नांना
बेधुंद होवून रंगवून टाक .
- संकेत ~ ~ ~ ~ ~
तिच्या होकार नकाराचा
त्यानेच उठलाय वादळ
ह्या हृदयी स्पंदनांचा !
- संकेत
त्यानेच उठलाय वादळ
ह्या हृदयी स्पंदनांचा !
- संकेत
प्रेमा शिवाय
हासू नाही
प्रेमा शिवाय आसू नाही
प्रेमा शिवाय आपुलकीचा
भावगंध स्पर्श नाही
प्रेमा शिवाय आसू नाही
प्रेमा शिवाय आपुलकीचा
भावगंध स्पर्श नाही
प्रेम म्हटलं कि भावना आल्या ....हळव्या तवंग उसव्णाऱ्या अन तिथे रागापासून , अबोला धरेपर्यंत
....
सर्वच
गोष्टी आल्या...अश्यात आपलं मन काहीस सैर वैर होतं. अन क्षणा क्षणा च्या त्या आठवणी मध्ये गुरफटून जातं.
तुझ्या आठवणीतच सखे
तुझ्या आठवणीतच सखे
दिवस हा सरून जातो...
अन हा हा म्हणता म्हणता
माझा मीच विरून जातो...
अन हा हा म्हणता म्हणता
माझा मीच विरून जातो...
- संकेत ~ ~ ~ ~ ~ त्या बसल्या जागेवर
तुझ्या आठवणींचा झुला अजूनही झुलतोय ...
जणू सार काही पुन्हा अगदी नव्यानेच जुळतंय ...
- संकेतजणू सार काही पुन्हा अगदी नव्यानेच जुळतंय ...
तुझ्या आठवणीतच
दिवस सारे सरती...
तुझ्या आठवणीतच
मन - संवाद घडती...
- संकेत ~ ~ ~ ~ ~ क्षणो क्षणी 'त्या भेटीचे'
दिवस सारे सरती...
तुझ्या आठवणीतच
मन - संवाद घडती...
- संकेत ~ ~ ~ ~ ~
नवे गंध उगळत राहतो
ऐक ! सखे, सजणे अगं
मी असाच वेडावून जातो.
- संकेत
ऐक ! सखे, सजणे अगं
मी असाच वेडावून जातो.
- संकेत
भावनांचा अधीर खेळ हा शब्दात कैसे मांडणे
तू अबोल
राहता ऐसी सांग मी
कैसे वागणे ?
- संकेत
आठवणीच्या सरींमध्ये
पुरता मी भिजून जातो
अन ' प्रेमाचा ताप '
स्वतःच ओढावून घेतो.....
- संकेत ~ ~ ~ ~ ~ मनं आतुर आतुर
तुझ्या आठवात विसे
कोसो दूर हि असता
डोळ्यासमोर तू दिसे - संकेत
क्रमश : पुढील चारोळ्या लवकरचं ......
धन्यवाद...!
संकेत पाटेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .