जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
गुरुवार, १७ मे, २०१२
" समजुद दारपणा हा प्रत्येकात असावाचं ''
'वाद - भांडण - राग ' हे सारे ''एक सुंदर नाते'' तोडायला टपकलेलेच असतात .
आणि आपण त्यांना दुजोरा देतो.
अनमोल नात्यात , अनमोल मैत्रीत , कधीच वादाला, रागाला स्थान देऊ नये .
किती हि काही होवो. एकमेकांना समजून घेऊनच हे नात फुलवावं
अजून अतूट करावं.
''समजुद दारपणा हा प्रत्येकात असावाचं ''
संकेत य पाटेकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .